देशातील महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी सेबीने (Securities and Exchange Board of India) मागील वर्षी टप्प्याटप्प्याने सात शेतीमाल वायदे बाजारातून वगळले...
agri
घटनास्थळीचे डीपी (रोहित्रे) चोरीला गेल्यामुळे सहा महिन्यापासून विद्युत पुरवठा बंद होता. त्यातच सहा दिवसांपूर्वीच नवीन ट्रान्सफाॕर्मर बसवले होते. त्यामुळे बऱ्याच...
जगात तिसऱ्या क्रमांकाचा महाग धागाजगभरातील सर्वात महाग धाग्यात तिसऱ्या क्रमांकावर 'मलबेरी सिल्क' म्हणजेच रेशीमचा नंबर लागतो. अशा मालामाल करणाऱ्या रेशीमची...
आज (11 डिसेंबर 2022) शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळा दिवस आहे. कारण ह्या महामार्गामुळे खालील दुष्परिणाम झाले. ⚫ सर्वप्रथम 'भूमी अधिग्रहण कायदा,...
पेरणीक्षेत्रात वाढ व उत्पादनात घटसन 2021-22 च्या हंगामात संपूर्ण देशात एकूण 115 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड (Cotton Sowing area) करण्यात...
🟢 शेंगा पाेखरणारी अळी (हाेलीकाेवर्पा) या किडीची मादी पतंग फुले शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि...
🟤 उणे सबसिडी म्हणजे काय?भारतात ग्राहकांना स्वस्तात धान्य मिळवून देण्यासाठी सरकारकडूनच शेतीमालाचे भाव पाडले जातात, हे आता सर्वमान्य झाले आहे....
🌐 शेतीतील दाेन प्रमुख धाेकेशेती हा सतत नैसर्गिक आपत्तीची टांगती तलवार डोक्यावर वागवत केला जाणारा एकमेव व्यवसाय आहे, हा पहिला...
शेतीतील वजाबाकी व कापसाची बेरीजपाठीवरच्या खांदाडीत कापसाचे ओझे जेवढे जास्त तेवढा घरलक्ष्मीचा चेहरा जास्त उजळतो. खांदड्या ओतून कापसाची गाठोडी बांधतांना...
मक्याच्या दरात वाढसध्या देशांतर्गत बाजारपेठांमध्ये मक्याच्या किमती 2,150 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त आहेत. एगमार्कनेटवरील उपलब्ध आकडेवारीनुसार 1 ते 12 डिसेंबर...