🔆 झाडाची रचनाचिकूचे झाड Sapotaceae कुटुंबातील आहे. झाडाला राखाडी-तपकिरी साल असलेले सरळ खोड असते. जे वयाबरोबर खडबडीत आणि फुगलेले होते....
रवींद्र हनुमंत गोरे
🎯 झाडाची रचनाहे झाड बियांपासून तयार होत असते. झाड एकाच खोडासह सात फूट वाढत जाते. त्यानंतर त्याचा वरचा कोंब हलका...
🎯 झाडाची रचनाहे झाड गवतवर्गीय असल्यामुळे याचे बेट तयार होते. याची पाने निमुळती व सरळ असतात व पानांना धार असते....
माझे आजोबा सांगत असत की, हे झाड 200 वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. सुरुवातीला ज्यावेळी ते गावातून शेतात राहायला आले, त्यावेळी...
🌳 झाडाची रचनाकरंज साधारण 15 ते 20 मीटर उंचीपर्यंत वाढते. पण काही ठिकाणी 30 मीटर उंचीपर्यंत वाढले आहे. खोड काहीसे...
झाडाची रचनाया झाडाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. या झाडाचा आकार महाकाय असा वाढतो. लहानपणी हे झाड खूप कमी वेगाने वाढत असते....
🌳 झाडांची कत्तलसन 1990 नंतरच्या काळात आधुनिक शेतीच्या नावाखाली या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली. जमिनी बागायत करताना ही...
🔆 झाडाची रचनाकडुनिंबाचे झाड आकाराने खूप मोठे होते. त्याला अमर्यादित आयुष्य लाभलेले आहे. या झाडाचे खोड सरळ उच्च वाढते. या...
आउली सारी माया, अन् बाभळी सारी छाया असावी'... 🔆 बाभळीच्या जातीबाभूळ हा वृक्ष उष्ण कटिबंधात येणारा आहे. खडकाळ जमिनी, वाळवंट,...
🌳 चिंचेचे झाड अन् भूतचिंच सर्वांना आवडत असल्यामुळे मुले सारखी झाडाकडे जात असत. यावेळी गावामध्ये चिंचेवरती भुतं राहतात. वेताळ व...