🎯 कोसळलेले कांद्याचे भावकांद्याचे भाव (Rate) आजही कोसळलेले आहेत. सक्तीची गैरवाजवी वीज बिल वसुली व अनियमित भारनियमन शेतकऱ्यांच्या कायमच पाचवीला...
Year: 2022
गुजरातमध्ये चढे दरदेशातील सर्वात जास्त रिकव्हरीचा (Recovery) ऊस गाळणाऱ्या दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व राज्यातील बाकीच्या जिल्ह्यातील कारखान्यांचा इतिहास बघता...
अनेक वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष काटामारीकडे वळवले जात आहे. आजही काही कारखान्याबाबत तशी शंका घेतली जाते. पण शेतकऱ्यांनी त्याविरुद्ध...
🧑🦳 सत्तेसाठी शेतीचा बळीजगातील इतर देशात राज्य कमवण्यासाठी एक तर युद्ध (War) केली जातात किंवा देशहिताची कामे केली जातात. परंतु,...
🌱 सरकारने सुद्धा मृद आरोग्य पत्रिकेच्या (Soil health card) माध्यमातून मातीमध्ये किती प्रमाणात पोषक घटक आहेत?🌱 त्यांच्यात काय कमी आहे?🌱...
🌱 राज्यात नव्हे तर, देशात सर्व पिकांमध्ये सर्वात जास्त ठिबक सिंचनाचा वापर कापूस पिकासाठी होत आहे. महाराष्ट्रात कापूस पिकासाठी 5.28...
पण,❇️ दरवर्षी अर्थसंकल्प तुटीचाच (Deficit Budget) का?❇️ या तुटीला जबाबदार कोण?❇️ आजतागायत तूट भरून का निघाली नाही?❇️ तूट कधीच भरून...
🌳 कमी पावसाचा फटकाराज्यातील काही भागात कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम फळबागेवर होत असतो. सूर्यप्रकाश, गरम वारे, कोरडी हवा याचा...
फवारणी करताना विषबाधाशेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी दोन दशकांपूर्वी शेतीमध्ये विनावाहक विमानांचा (Unmanned Aircraft) वापर करणे गरजेचे असल्याचे सांगितले...
शेतकरी संघटनेच्या प्रदीर्घ लढ्याला मिळालेले हे यश आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. जीएम पिकांकडे (GM Crop) पाहण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनात बदल...