काय करु आता धरोनिया भीडनि:शंक हे तोंड वाजविले|जगी कोणी नव्हे मुकियाचा जाणसार्थक लाजून नव्हे हित|आले ते उत्तर बोलो स्वामीसवेधीट नीट...
सौ. प्रज्ञा जयंतराव बापट
विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीला पाताळात पाठवलं, ही पुराणकथा आहे. या कथेवर विश्वास ठेवताना अवतार ही संकल्पना समजून घ्यावी लागेल....
🌏 'स्फ्य' शेतीजमिनीत भेगा पाडून बियांची पेरणी करत. शेतीच्या या प्राथमिक अवस्थेत वापरात येणाऱ्या लाकडी अवजाराला 'स्फ्य' म्हणत. त्या काळातल्या...
हे खाते उत्पादन, विक्री, वाहतूक, पिण्यायोग्य आणि औद्योगिक हेतूसाठी मादक पदार्थांचे नियमन करते. बेकायदेशीर दारू गाळणे, बनावट किंवा भेसळीचे मद्य...
पैशाच्या जाण्याच्या वाटा मात्र वेगवेगळ्या असतात. परदेशातून आयात केलेल्या, निदान परदेशी तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या नवनवीन चैनीच्या वस्तू घेण्याची अगदी स्पर्धा...
पुन्हा खड्डे आणि रस्त्यांचे समीकरणआमच्या खेड्याला राज्यमार्गाशी जोडायला 5 किमीच्या रस्त्याचे सर्वेक्षण सात वर्षे होत होते. बहुतेक सगळ्याच गावांत अगदी...
🟢 पैसा, वेळ, कष्ट यांचं नियोजन व बचतमग असा विचार येतो की… शहरातल्या बकाल वस्त्या, झोपडपट्ट्या, मैदानांवर, रेल्वे रुळांच्या बाजूला...
त्या रावेरीच्या सीता मंदिराची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या संदर्भ व स्पष्टीकरणांसह होत असते. पूर्वीपासून भग्नावशेष सांभाळत, काळाशी, उन्हा-पावसाशी झगडत,...
✳️ काही महत्त्वाचे प्रश्नदरवर्षी अर्थसंकल्प तुटीचाच का? या तुटीला जबाबदार कोण? तूट केव्हा आणि कशी भरून निघते? तूट भरून काढण्याचा...
शेतीतील वजाबाकी व कापसाची बेरीजपाठीवरच्या खांदाडीत कापसाचे ओझे जेवढे जास्त तेवढा घरलक्ष्मीचा चेहरा जास्त उजळतो. खांदड्या ओतून कापसाची गाठोडी बांधतांना...