🌎 कापसाचा वापर वाढणारबांगलादेशातून सुती कापडाची निर्यात (export) सातत्याने वाढत असल्याने तिथे कापसाचा वापर वाढणार आहे. सन 2023-24 या वर्षात...
कृषिधोरण-योजना
🔆 Reliance Jio ने 5 हजारला विकला जाणारा JioBook 16 हजार रुपयाला मार्केटमध्ये विकायला आणला. लोकांना स्वस्तातला त्या सेगमेंट मधला...
पैशाच्या जाण्याच्या वाटा मात्र वेगवेगळ्या असतात. परदेशातून आयात केलेल्या, निदान परदेशी तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या नवनवीन चैनीच्या वस्तू घेण्याची अगदी स्पर्धा...
🌎 दर नियंत्रण कुणासाठी?शेतमालाचे दर वाढल्यास देशभर महागाई (inflation) वाढल्याची हाकाटी पिटली जाते. यात देशातील चांगली क्रयशक्ती (purchasing power) असलेला...
🌐 देश कुणाचा?देश कोणत्याही पक्षाचा, राजकारण्यांचा, कोण्याही नेत्यांचा, कोणाही धर्माचा, कोणत्याही जाती, समाजाचा नसतो. तो देशातील तमाम नागरिकांचा असतो. सरकार...
🍅 नेपाळी टाेमॅटाे भारतीय बाजारातकेवळ शहरी ग्राहकांना खूश करण्यासाठी केंद्र सरकारने आधी नाफेडच्या माध्यमातून देशांतर्गत बाजारातून टाेमॅटाे खरेदी करण्याचा आणि...
शेतीची लूट हा नवीन विषय नाही. देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर ते सहज लक्षात येणार नाही. बहुतांश राजांच्या...
🌎 उत्पादन अंदाजातच घाेळसन 2022-23 च्या कापूस हंगामाच्या सुरुवातीला ऑक्टाेबर 2022 मध्ये सीएआयने देशभरात एकूण 375 लाख गाठी (170 किलाे...
एकविसाव्या शतकात सेंद्रिय शेती करणे म्हणजे जगात अण्वस्त्र चाचण्या होत असताना तुम्ही ढाल आणि तलवारीला धार देण्यासारखे आहे. श्रीलंका सरकारने...
✳️ गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लाेकप्रतिनिधीदेशाचे पूर्ण राजकारण काही कुटुंबांच्या हातात गेले आहे. काही घराण्यातील चौथी पिढी आता राजकारणात व सत्तेत आहे....