🟢 नोकरीसाठी पुस्तकी शिक्षणकारकून आणि शिपाई एतद्देशीय असले तरी वरचे साहेब जिल्हाधिकारी, इंग्रज किंवा विलायतेहून सनद मिळवून आलेले सनदी अधिकारी...
सौ. प्रज्ञा जयंतराव बापट
कृषी-पर्यटन आणि सुखाची कल्पनासध्या कृषि-पर्यटन (Agritourism) बरेच लोकप्रिय होत आहे. या पर्यटनासाठी कुठल्याही खेड्यात नाही तर कृषि-पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या एखाद्या...
🟢 रम्य भूतकाळ आणि समृद्ध भविष्यकाळहा इतिहास कापसाच्या धाग्याचा (Cotton Yarn) रम्य भूतकाळ आणि समृद्ध भविष्यकाळ यांना जोडणारा आहे. त्यासाठी...
✳️ टी.व्ही.तील आभासी जगमोबाईलच्या त्या छोट्या काचेवर डोळे जोडून बघणाऱ्या मुली बघितल्या की, 30-35 वर्षांपूर्वीचे खेड्यातले दृश्य आठवते. खेड्यात नुकताच...
गायक्या रे दादा तुझ्या घोंगडीची चिंधी…कपिलेच्या पायामधी बांधजो गा…गायक्या रे दादा तुझी घुंगराची काठी…हाती दुधासाठी वाटी माझ्या कान्हुल्याच्या…तिन्ही सांजा होताना...
आचार्य विनोबा भावे यांनी भगवतगीतेच्या केलेल्या अनुवादात गीताईत पहिला श्लोक आहे….त्या पवित्र कुरुक्षेत्री, पांडूचे आणि आमुचेयुद्धार्थ जमले तेंव्हा, वर्तले काय...
पार्श्वभूमीरामायण… सहा-सात हजार वर्षांपूर्वी घडलेला रघुवंशातील एका राजाचा इतिहास. कुणी श्रद्धेने, कुणीभक्तीने, कुणी कुतुहलाने या इतिहासाकडे बघतात. कुणी काल्पनिक समजून...
लाखोंच्या संख्येत त्या लोकांचा प्रवास….. तोही पायी चालत. महिनोमहिने सुरू होता. टीव्हीवर या मरणाकडून जगण्याकडे जाणाऱ्या लाखो लोकांना बघून ग्रामीण...
पण,❇️ दरवर्षी अर्थसंकल्प तुटीचाच (Deficit Budget) का?❇️ या तुटीला जबाबदार कोण?❇️ आजतागायत तूट भरून का निघाली नाही?❇️ तूट कधीच भरून...
🌱 उपेक्षित घरलक्ष्मी-श्रमलक्ष्मी; धान्यपूर्णा-अन्नपूर्णाआता हे जगजाहीर आहे की, गरज नसताना आयात करून आणि संधी असूनही निर्यात थांबवून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव...