🌏 एमएसपीपेक्षा कमी दरसन 2022-23 च्या हंगामासाठी केंद्र सरकारने माेहरीची किमान आधारभूत किंमत (MSP - Minimum Support Price) 5,450 रुपये...
कृषिमाल बाजार
🔆 ऊस उत्पादकांची फसवणूकएफआरपी(Fair and Remunerative Price)प्रमाणे भाव दिला तर उसाला कायदेशीर भाव दिला, अशी भूमिका तयार झाली आहे. आरएसएफनुसार...
साखर कारखान्यांनी प्रक्रियेत बदल करून 'बी हेवी मोलॕसिस' (B Heavy Molasses), उसाचा ज्यूस/सिरप किंवा दोन्हीपासून इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे....
🌎 दर घसरण्याचे कारणजागतिक बाजारात दीड वर्षापूर्वी डीएपी (Diammonium phosphate))ची किंमत प्रतिटन 1,000 डाॅलर म्हणजे 80,000 रुपयांवर तर युरियाचे (Urea)...
🌎 उत्पादनासाेबतच अंदाजही घटलासन 2022-23 च्या कापूस हंगामाच्या (1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर) सुरुवातीला (ऑक्टाेबर 2022 काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया...
मागील हंगामात या वेळेपर्यंत देशभरातील 305 साखर कारखान्यांनी साखरेचे गाळप केले हाेते. चालू हंगामात केवळ 132 कारखान्यांनी साखरेचे गाळप केले....
🌎 खाद्यतेलाची आयात वाढली1 नाेव्हेंबर ते 31 ऑक्टाेबर या तेल वर्षातील पहिल्या पाच महिन्यात (1 नाेव्हेंबर 2022 ते 31 मार्च...
🌍 गव्हाच्या उत्पादनाचा अंदाजभारतात दरवर्षी किमान 103.6 दशलक्ष टन गव्हाची आवश्यकता असते. सन 2021-22 च्या हंगामात 15 मार्चनंतर तापमानात अचानक...
सन 2009-10 मध्ये जागतिक पातळीवर साखरेच्या दराने उच्चांकी पातळी गाठली हाेती. त्यावेळी जागतिक बाजारपेठेत साखरेच्या वाढलेल्या किमतीच्या तुलनेत भारतीय बाजारात...
🌎 उत्पादनाची आकडेवारीसन 2021-22 च्या हंगामात देशात एकूण 42.20 लाख टन तुरीचे उत्पादन झाले हाेते. सन 2022-23 च्या हंगामात देशभरात...