Debt relief : शेतकऱ्यांची कर्ज-बेबाकी (कर्जमाफी चुकीचा शब्द आहे.) व्हायलाच हवी, यात दुमत असण्याचे कारण नाही. ही कर्ज-बेबाकी (Debt relief)...
अमर हबीब
Electoral reforms : जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित राहतात. ते सुटत नाहीत. लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. त्यांना माहीत असते की, हे प्रश्न...
Government : सरकारला (Government) मायबाप म्हणण्याची पद्धत कधी सुरू झाली. माहीत नाही. पण आजही लोक असे म्हणताना दिसतात. एक काळ...
India's fear : जगात युद्धाची परिस्थिती (War situation) आहे. रशिया-युक्रेन, इस्राएल-इराण, गाजा, पॅलेस्टाईन, सीरिया, हुथी, कंबोडिया-थायलंड या ठिकाणी भडके उडालेले...
Farmers' black day : 18 जून 1951 रोजी पहिली घटनादुरुस्ती (बिघाड) करण्यात आली. अनुच्छेद 31 (ए) व (बी) मध्ये संशोधन...
Farmer suicide : शेतकऱ्यांच्या (Farmer) आत्महत्या (Suicide) ही राष्ट्रीय (National) आपत्ती (Disaster) आहे. ती नीटपणे समजावून घेतली तरच त्यावरचे नेमके...
❇️ शेतकरी या शब्दाची व्याख्याशेतकरी या शब्दाची व्याख्या काय आहे? विचारवंतांनी केलेल्या दोन व्याख्या अशा1) ज्याच्या नावे सात-बारा आहे तो...
शेतीक्षेत्रात जागतिकीकरण वा उदारीकरण आले नाही. याचा ठोस पुरावा खाली दिलेले तीन कायदे आहेत. हे कायदे कायम असताना तुम्ही शेतीत...
ना चिरा ना पणतीशेतकऱ्यांच्या आत्महत्या सतत होत आल्या आहेत. 1986 च्या आधीही झाल्या आहेत. 1990 साली सरकारने खुलीकरण (उदारीकरण) स्वीकारले....
🌐 19 मार्च का?19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता. महागाव, जिल्हा यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी, पत्नी व...