भारतीय वस्राेद्याेगाला (Indian Textile Industry) ही तेजी खटकत असल्याने तसेच चढ्या दराने कापूस (रुई) व सूत खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने...
सुनील एम. चरपे
🌎 कापसाच्या दरात अमुलाग्र वाढकापसाच्या शंकर-6 व शंकर-10 या लांब धाग्याच्या (Long staples) वाणाच्या दरात मागील हंगामाच्या तुलनेत गेल्या वर्षभरात...
🦗 अनुकूल वातावरणअलीकडच्या काळात वेळीच प्रतिबंधात्मक उपाययाेजना (Preventive measures) केल्या जात असल्याने आशियाई देशांसाेबत आफ्रिकन देशांमधील टाेळ बरीच नियंत्रणात आली...
🌐 कापूस उत्पादनाचा अंदाजभारतात 1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर हा काळ कापूस वर्ष मानले जाते. सीएआय (काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया-Cotton...
💦 मरणासन्न नद्याराज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील छोट्या मोठ्या नद्यांना रेती तस्करांनी लक्ष्य केले आहे. बहुतांश नद्यांमधून अहोरात्र रेतीचा उपसा...
💦 दुष्काळाची विदारकतादुष्काळ म्हटला की, रा. रं. बोराडे यांच्या 'चारापाणी' या पुस्तकाची आणि त्यातील :भौ माझं बाळ गेलं' या वाक्यातील...
🌐 केंद्र सरकारवर पुन्हा दबावसंपूर्ण जगात कापसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेला वापर व मागणी यामुळे भारतासाेबतच आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात (International...
🌐 दर नियंत्रणासाठी हालचालीभारतात ऑक्टाेबर-2021 पासून 8,000 रुपये प्रति क्विंटलची सीमारेषा पार करताच कापसाच्या दराने नियंत्रित (Rate controlled) करण्यासाठी साऊथ...
चुकीच्या सरकारी उपाययाेजना निष्प्रभ भारतात 1 नाेव्हेंबर ते 31 ऑक्टाेबर हे खाद्यतेल वर्ष मानले जाते. आधीच्या व चालू खाद्यतेल वर्षात...
उत्पादनात घट आणि किमतीत वाढ दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या देशांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे...