krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Month: February 2023

आज या घटनेला जवळपास 35 वर्षे होत आली तरी सुद्धा या पुरोगामी महाराष्ट्रात आणि या देशात रोज 43 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची...

🌐 नुकसानीचे दृश्य चिन्हेप्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा पिकांना सुत्रकृमी पिकांना मुळीच मारीत नाही तर, त्याचे बरोबर सहजीवन जगतात. परिणामी, पिकाचा जोमदारपणा...

1 min read

या पिकांवर येणाऱ्या निरनिराळ्या रोगांपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी बोर्डो मिश्रण व बोर्डो मलम याचा वापर फायदेशीर आहे. बोर्डो मिश्रणाचा उपयोग...

1 min read

जागर एफआरपीच्या षडयंत्राचा🌐 एफआरपी म्हणजे काय?एफआरपी म्हणजे शासनाने घोषित केलेली उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत. (Fair and Remunerative price) म्हणजे...

1 min read

🌐 आंबा✳️ जानेवारी महिन्यात अतिशय थंडी असल्यामुळे व याच काळात आंब्याचा बहार किंवा फुलोरा येतो. थंडीमुळे मोहोरावर भुरी व तुडतुडे...

❇️ आंब्यावरील महत्त्वाच्या किडीआंब्याच्या झाडावर एकूण 125 प्रकारच्या किडींची नोंद करण्यात आली आहे. त्यातील थोड्याच किडी आंबा मोहाेराचे नुकसान करतात....

1 min read

महाराष्ट्राच्या कॅलिफोर्निया म्हणजेच विदर्भात सिट्रस डायबॅक (Citrus dieback) या रोगाच्या प्रादुर्भावामुळे लिंबुवर्गीय फळबागा शेंड्यांकडून सुकत जाऊन त्याचे उत्पन्न हळूहळू प्रत्येक...

1 min read

यावेळी सरकारने ठरवलेल्या दरासाठी रिकव्हरी बेस होता 8.5 टक्के. सन 2015-16 केंद्र शासनाने ठरवलेली किंमत 2,300 रुपये प्रति टन होता....

मित्रहो कुठल्याही धार्मिक ग्रंथाच्या आधारे देश चालत नाही. तो देश त्या देशाच्या संविधानाच्या आधारेच चालतो हे सांगण्याची गरज नाही. मात्र,...

error: Content is protected by कृषीसाधना !!