🌐 नवीन धोरणासंदर्भात काही ठळक सूचना, शिफारशी व मागण्या🔆 वीज दर सवलत :- सध्या सुरू असलेली लघुदाब यंत्रमाग व लघुदाब...
कृषिधोरण-योजना
कापूस गाठीचे वायदे 'कॉंट्रॅक्ट एमसीएक्स' या कमोडिटी एक्स्चेंजवर उपलब्ध असतात. हेजिंग करण्यासाठी या वायद्याचा वापर अपेक्षित आहे. या कमोडिटी एक्स्चेंजवर...
देशातील महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी सेबीने (Securities and Exchange Board of India) मागील वर्षी टप्प्याटप्प्याने सात शेतीमाल वायदे बाजारातून वगळले...
घटनास्थळीचे डीपी (रोहित्रे) चोरीला गेल्यामुळे सहा महिन्यापासून विद्युत पुरवठा बंद होता. त्यातच सहा दिवसांपूर्वीच नवीन ट्रान्सफाॕर्मर बसवले होते. त्यामुळे बऱ्याच...
जगात तिसऱ्या क्रमांकाचा महाग धागाजगभरातील सर्वात महाग धाग्यात तिसऱ्या क्रमांकावर 'मलबेरी सिल्क' म्हणजेच रेशीमचा नंबर लागतो. अशा मालामाल करणाऱ्या रेशीमची...
आज (11 डिसेंबर 2022) शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळा दिवस आहे. कारण ह्या महामार्गामुळे खालील दुष्परिणाम झाले. ⚫ सर्वप्रथम 'भूमी अधिग्रहण कायदा,...
पेरणीक्षेत्रात वाढ व उत्पादनात घटसन 2021-22 च्या हंगामात संपूर्ण देशात एकूण 115 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड (Cotton Sowing area) करण्यात...
🟤 उणे सबसिडी म्हणजे काय?भारतात ग्राहकांना स्वस्तात धान्य मिळवून देण्यासाठी सरकारकडूनच शेतीमालाचे भाव पाडले जातात, हे आता सर्वमान्य झाले आहे....
🌐 शेतीतील दाेन प्रमुख धाेकेशेती हा सतत नैसर्गिक आपत्तीची टांगती तलवार डोक्यावर वागवत केला जाणारा एकमेव व्यवसाय आहे, हा पहिला...
शेतीतील वजाबाकी व कापसाची बेरीजपाठीवरच्या खांदाडीत कापसाचे ओझे जेवढे जास्त तेवढा घरलक्ष्मीचा चेहरा जास्त उजळतो. खांदड्या ओतून कापसाची गाठोडी बांधतांना...