याची सुरुवात नाशिक जिल्ह्यात झाली आहे. कर्जाच्या अल्प रक्कमांसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने हजारो शेतकऱ्यांचे सातबाऱ्यावरील हक्क काढून घेतले...
agriculture
✳️ दक्षिणेकडे सरकलेला मान्सून ट्रफ (Monsoon trough) व अरबी समुद्रातील ऑफशोर ट्रफ(Offshore Trough)मुळे मंगळवार (दि. 4 जुलै)पासून कोकणासाेबतच उर्वरित महाराष्ट्रात...
✴️ एक टीएमसी पाणी म्हणजे काय?✳️ 1 फूट x 1 फूट x 1 फूट म्हणजे 1 घनफूट पाणी.✳️ 1 घनफूट...
🟢 पैसा, वेळ, कष्ट यांचं नियोजन व बचतमग असा विचार येतो की… शहरातल्या बकाल वस्त्या, झोपडपट्ट्या, मैदानांवर, रेल्वे रुळांच्या बाजूला...
🌐 रेड अलर्ट (Red Alert)जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार, अतिवृष्टी (Heavy Rain) किंवा ढगफुटीचा (Clou dburst) अंदाज असतो, अशा वेळी रेड...
✳️ मान्सूनच्या सध्याच्या ताकदीनुसार साधारण एक ते दिड किमी उंच असा सह्याद्रीवर चढून आल्यावर सह्याद्रीच्या साधारण 200 किमी रुंदीच्या घाटमाथ्यावरील...
सध्या सत्तेत असलेल्या सरकारने कोरोना काळात आवश्यक वस्तू कायद्यात (Essential Commodities Act) दुरुस्ती करून धान्य, कडधान्य, तेलबिया, कांदा व बटाटा...
❇️ हमखास नगदी पैसे देणारे पीकसोयाबीन ही मुळातील पूर्व आशियातील कडधान्य गटातील वनस्पती आहे. सोयाबीनमध्ये ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठ्या...
💥 वीज ग्राहकांना धमकीवजा सूचनामहावितरण कंपनीने अधिकारी व कर्मचाारी काही वीज ग्राहकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना 'तुमच्या जागेतील मागील थकबाकी भरावी,...
✴️ बळकट व ताकदवान अशा पश्चिमी मान्सूनी समुद्री वारे, कोकण ओलाचिंब करीत सह्याद्री ओलांडून पुढे वाटचाल केल्यामुळे रविवार (दि. 25...