🌎 केंद्र सरकारला दिलासादेशात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार खत उत्पादक कंपन्यांना माेठे अनुदान...
कृषिमाल बाजार
🌍 तुरीचे पेरणीक्षेत्र घटलेदेशात दरवर्षी सरासरी 46.56 लाख हेक्टरमध्ये तुरीचे पीक घेतले जाते. तुरीच्या उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश हे...
साहेब, स्व. शरद जोशी साहेबांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण शेतमालाच्या किमतीच्या भूमिकेतून ऊस दराच्या आंदोलनाची भूमिका राज्यातील शेतकऱ्यांनी स्वीकार आणि सन 1999-2000...
❇️ सन 2022- 23 मध्ये महाराष्ट्र सरकारने केंद्राला शिफारस केलेली गव्हाची किमान आधारभूत किंमत (Minimum support price) 3,755 रुपये प्रति...
ज्या गव्हाचे भाव आठ दिवसांपूर्वी 3,000 ते 3,500 रुपये प्रती क्विंटलपर्यंत होते. त्या गव्हाचे भाव पार एकाच दिवसात 2,200 रुपये...
🌍 सूत निर्यातीची संधीतुर्कस्तानातील गझियानटेप हा भागात सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. भूकंपामुळे या भागातील बहुतांश सर्वच सूत गिरण्या प्रभवित झाल्या...
🌍 कापूस उत्पादनाचा अंदाजसन 2022-23 च्या कापूस वर्षात (1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर) देशात 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार...
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सन 2021-22 या वर्षात नऊ शेतीमालाच्या वायदे व्यवहाराला बंदी घातली होती. 20 डिसेंबर 2022 रोजी...
जागर एफआरपीच्या षडयंत्राचा🌐 एफआरपी म्हणजे काय?एफआरपी म्हणजे शासनाने घोषित केलेली उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत. (Fair and Remunerative price) म्हणजे...
यावेळी सरकारने ठरवलेल्या दरासाठी रिकव्हरी बेस होता 8.5 टक्के. सन 2015-16 केंद्र शासनाने ठरवलेली किंमत 2,300 रुपये प्रति टन होता....