🪀 एनसीईएलच्या स्थापनेची पार्श्वभूमी'डब्ल्यूटीओ' (World Trade Organization) च्या काही सदस्य राष्ट्रांनी भारताच्या शेतमाल निर्यात धोरणावर तीव्र आक्षेप नोंदवला. भारत वारंवार...
सुनील एम. चरपे
🔆 पारंपरिक तेलबियाभारतातील पारंपरिक (Traditional) तेलबियांमध्ये (Oilseeds) मोहरी (Mustard), भुईमूग (Groundnut), तीळ (Sesame), जवस (Linseed), करडई/करडी (Kardai/Kardi) व कारळे यांचा...
🔆 खाद्यतेलाचे परावलंबित्वदेशाच्या लाेकसंख्येसाेबतच खाद्यतेलाचा वापर आणि मागणी वाढत गेली. दुसरीकडे, नागरिकांना कमी दरात खायला मिळावे म्हणून तेलबियांचे (Oilseeds) दर...
🌎 किमान 35 टक्के कापूस शिल्लकपावसाचा खंड व अनियमतता आणि गुलाबी बाेंडअळीचा (Pink bollworm) प्रादुर्भाव यामुळे सन 2023-24 च्या हंगामात...
🌎 कांदा खरेदीची पद्धतीकेंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने नाफेड व एनसीसीच्या माध्यमातून कांदा Onion खरेदीचा निर्णय घेतला....
🌎 केंद्र सरकारच्या कमिटीद्वारे सर्वेक्षणयावर्षी (सन 2023-24) अति जाेरदार पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नाशिक, पुणे व साेलापूर जिल्ह्यातील खरीप...
🌎 संत्रा निर्यातीची पार्श्वभूमीमहाराष्ट्रातील तत्कालीन पणनमंत्री गणपतराव देशमुख नागपुरी संत्र्याच्या निर्याती सन 2003-04 मध्ये 100 टक्के सबसिडी दिली हाेती. त्यावर्षी...
देशांतर्गत किरकाेळ बाजारात पॅराबाईल्ड तांदळाचे दर वधारायला सुरुवात हाेताच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. त्यामुळे पॅराबाईल्ड तांदळाचे निर्यात मूल्य (Export...
कापड गिरण्यांमधील टाकाऊ कापूस (Waste cotton) व कापडाचे (Waste cloth) वाढते दर, वीजदरवाढ आणि मजुरीचा वाढता खर्च विचारात घेता सूतगिरण्या...
🍊 गरजू बांगलादेश दुखावला का?बांगलादेशने नागपुरी संत्र्यासह इतर भारतीय शेतमालावर आयात शुल्क का लावला? याचे मूळ कारण त्यांच्या विदेश व्यापार...