✳️ सर्व प्रथम कापूस पिकातील पाणी शेताबाहेर काढावे. पाण्याचा निचरा लवकर कसा करता येईल हे बघावे.✳️ ढगाळ वातावरण आणि जमिनीत...
कृषितंत्रज्ञान
🟢 शंखी गोगलगायींच्या प्रजातीशंखी गोगलगाय (Conch Snails) किंवा शेंबी हा प्राणी मोल्युस्का (Mollusca) या मुद्द्काय गटातील आणि गॅस्ट्रोपोडा (म्हणजेच उदरपाद)...
✴️ रोगाची लक्षणेलिंबाच्या झाडांच्या पाने, फांद्या व फळांवर ठळकपणे वर आलेले तांबूस चट्टे दिसतात. पानावरील चट्यांच्या सभोवताल पिवळसर वलय तयार...
✴️ डाफोरीना सिट्री (सायलीडी : हेमीप्टेरा) किडीची ओळखडाफोरीना सिट्री (Diaphorina citri) (सायलीडी - Psyllid : हेमीप्टेरा-Hemiptera) ही कीड सायला (Psylla)...
🌐 कारणे व प्रसार✳️ झाडांच्या पानांवर 5-6 तास पाणी साचून राहल्यास या दोन्ही बुरशीची लागण प्रथम नर्सरीमधून होते. परिणामी, पानगळे...
शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान व कृषी विज्ञान आघाडीचे प्रमुख मिलींद दामले, जयंत बापट, विजय निवल व सतीश दाणी यांनी केंद्रीय मंत्री...
✴️ दरवाढीची मागणी संथअनेक शेतकरी नेत्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी कारखाना अंतराची अट घालू नये, ती रद्द करावी, इथपासून इथेनॉल निर्मितीनंतर उसाला...
साखर कारखान्यांनी प्रक्रियेत बदल करून 'बी हेवी मोलॕसिस' (B Heavy Molasses), उसाचा ज्यूस/सिरप किंवा दोन्हीपासून इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे....
🌧️ पर्जन्यमापनपर्जन्यमापनासाठी वापरणाऱ्या उपकरणाला Rainmeter (रेनमीटर) किंवा हाइड्रोमीटर, यूडोमीटर, प्लवीओमीटर या ओमब्रोमीटर म्हटला जातो. पावसाचे मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे...
भूजल भरणाचा नैसर्गिक वेगजमिनीमध्ये अनेक वेगवेगळे व भिन्न थर आढळतात. या थरांची जाडी, आकारमान वेगवेगळे आहेत. पहिला थर मातीचा असून,...