🌎 साप्ताहिक ई-लिलावगहू, कणिक व मैद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एफसीआयने गव्हाचा साप्ताहिक ई-लिलाव सुरू ठेवला आहे. एफसीआयने त्यांच्या देशभरातील 23...
सुनील एम. चरपे
🌍 समितीची पार्श्वभूमीतत्कालीन परिवहन राज्यमंत्री प्रशांत हिरे व इतर सदस्यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत 18 डिसेंबर 2002 रोजी कांद्याची विक्रमी आवक,...
🌎 डाळींचा वापरभारत हा डाळींचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि आयातदार देश बनला आहे. जगातील एकूण डाळींच्या उत्पादनात भारताचा वाटा...
🌍 माेहरीच्या पेरणी क्षेत्रात वाढमाेहरीचे पीक विशेषत: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात येते. मात्र, जागतिक बाजारात खाद्यतेलाचे दर कमी हाेताच भारत...
🌍 पेरणीक्षेत्र व उत्पादनअंतीम पेरणी आकडेवारीनुसार, चालू रब्बी हंगामात (2022-23) 98.02 लाख हेक्टरमध्ये मोहरीची पेरणी करण्यात आली हाेती. सन 2021-22...
🌎 केंद्र सरकारला दिलासादेशात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. खतांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार खत उत्पादक कंपन्यांना माेठे अनुदान...
🌍 तुरीचे पेरणीक्षेत्र घटलेदेशात दरवर्षी सरासरी 46.56 लाख हेक्टरमध्ये तुरीचे पीक घेतले जाते. तुरीच्या उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश हे...
🌍 सूत निर्यातीची संधीतुर्कस्तानातील गझियानटेप हा भागात सूत गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. भूकंपामुळे या भागातील बहुतांश सर्वच सूत गिरण्या प्रभवित झाल्या...
🌍 कापूस उत्पादनाचा अंदाजसन 2022-23 च्या कापूस वर्षात (1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर) देशात 375 लाख गाठी कापसाचे उत्पादन हाेणार...
🌎 कापसावरील वायदेबंदी आणि आंदाेलनसेबीने नियमात बदल करून व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी कापसाच्या वायद्यांवर 1 जानेवारी 2023 पासून बंदी घातली हाेती....