🌐 अति वेगसमृद्धी महामार्गावर 30 टक्के छोटी वाहने व 20 छोटी मालवाहू वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे....
विशेष ब्लॉग
🌍 शेतकरी अनभिज्ञएमओपी आणि पीडीएम याची फरक बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही. शिवाय, पिकांना एकरी किती प्रमाणात पाेटॅशची आवश्यकता असते? एमओपी...
ज्या मेट्रो ट्रेनने आमची शहरे आंतरराष्ट्रीय दर्जाची दिसू लागली आहेत, त्याच मेट्रोमार्गाच्या आडोशाने राहून जीवन कंठणारी दरिद्र जनता दुर्लक्षित का...
🌏 एमएसपीपेक्षा कमी दरसन 2022-23 च्या हंगामासाठी केंद्र सरकारने माेहरीची किमान आधारभूत किंमत (MSP - Minimum Support Price) 5,450 रुपये...
मी सन 1970 मध्ये शेती सांभाळण्यास सुरुवात केली. तेव्हा स्त्री मजुराची प्रतिदिवसाची मजुरी एक रुपया, तर पुरुषांची मजुरी अडीच ते...
🌏 ज्वारी क्रांती विदर्भात अयशस्वीयशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात पश्चिम महाराष्ट्रात थोडी गुंतवणूक वाढायला सुरुवात झाली होती. पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सिंचनाच्या...
⭐ राजकीय स्वातंत्र्य अगोदर की, सामाजिक सुधारणा अगोदर? असा वाद महाराष्ट्रात झाला. पण, राजकीय व्यवस्थेतून सामाजिक सुधारणा किती प्रभावीपणे अंमलात...
राज्यात यांचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचार वाढला आहे. राज्याची सत्ता केसीआरच्या कुटुंबीयांच्या हातात आहे. मुलगा , मुलगी, जावई, साडूचा मुलगा ही...
शेतकऱ्यांचे विषय घेऊन एक पक्ष येतो आहे, म्हटल्यावर सर्वच शेतकरी संघटना, चळवळीतील अनेक कार्यकर्ते बीआरएसमध्ये सामील होण्यास उत्सुक झाले. शरद...
🌎 दर घसरण्याचे कारणजागतिक बाजारात दीड वर्षापूर्वी डीएपी (Diammonium phosphate))ची किंमत प्रतिटन 1,000 डाॅलर म्हणजे 80,000 रुपयांवर तर युरियाचे (Urea)...