🌐 साखर निर्यातीचे करारदेशभरातील साखर कारखान्यांनी 45 ते 50 लाख टन साखरेच्या निर्यातीसाठी करार (Contract for Export of Sugar) केले...
विशेष प्रतिनिधी
🟢 दर पाडण्यासाठी सेबीचा वापरवायदे बाजारात डिसेंबर महिन्यापर्यंतचे सौदे रोलओव्हर होणे थांबले आहे. आगामी जानेवारीपासून नवीन सौदे लाँच होणे अपेक्षित...
कापूस गाठीचे वायदे 'कॉंट्रॅक्ट एमसीएक्स' या कमोडिटी एक्स्चेंजवर उपलब्ध असतात. हेजिंग करण्यासाठी या वायद्याचा वापर अपेक्षित आहे. या कमोडिटी एक्स्चेंजवर...
राज्यातील गेल्या सव्वाचार वर्षातील सर्व ग्राहक हित विरोधी निर्णयांचे मुख्य कारण हे स्पष्ट आहे. महावितरणचे माजी संचालक (संचलन) अभिजित देशपांडे...
कोरोना व्हायरसचा (Corona virus) नवीन व्हरीयन्ट (Variant) जगभर झपाट्याने पसरतो आहे व मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत, असा खोटा...
महावितरण कंपनी भांडूप आणि मुलूंड या विभागात वीज वितरण करते हे खरे आहे. पण भांडूप व मुलूंड हे क्षेत्र आयलँडिंगमध्ये...
देशातील महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी सेबीने (Securities and Exchange Board of India) मागील वर्षी टप्प्याटप्प्याने सात शेतीमाल वायदे बाजारातून वगळले...
मक्याच्या दरात वाढसध्या देशांतर्गत बाजारपेठांमध्ये मक्याच्या किमती 2,150 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त आहेत. एगमार्कनेटवरील उपलब्ध आकडेवारीनुसार 1 ते 12 डिसेंबर...
🟤 संशोधनाची पद्धती व भरघोस उत्पादनपर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या (MOEF&CC - Ministry of Environment, Forests and Climate Change)...
🟤 उदरनिर्वाहाचे पारंपरिक साधनपानमळे हे बारी (बारई) समाजबांधवांचे हक्काचे व परंपरागत उपजीविकेचे साधन हाेय. त्याच समाजाच्या भरीव प्रयत्नांनी एकेकाळी रामटेकच्या...