✳️ ज्वारीचे सरासरी लागवड क्षेत्रगेल्या काही वर्षापासून रब्बी हंगामातील ज्वारीच्या क्षेत्रात सात्यत्याने घट होत आहे. राज्यात रब्बी हंगामातील क्षेत्र सरासरी...
डॉ. आदिनाथ ताकटे
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी उत्पादनाची क्रांती केली आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाने सन 2023 पर्यंत ज्वारीचे विविध 25 वाण...
खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनातील महत्त्वाच्या बाबी खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनात प्रामुख्याने आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, तिची खोली, हवामान,...
🌳 यशस्वी फळबागेसाठी महत्वाच्या बाबी कोणत्या?🍊 आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे?🍊 आपल्या जमिनीत फळझाडे येतील का?🍊 बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे...
🌳 कमी पावसाचा फटकाराज्यातील काही भागात कमी पाऊस झाल्याने त्याचा परिणाम फळबागेवर होत असतो. सूर्यप्रकाश, गरम वारे, कोरडी हवा याचा...
यशस्वी शेतीचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादनक्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या...
जागृतीची आवश्यकता कृषी विद्यापीठाच्या विशेष प्रयत्नामुळे सुधारीत, संकरित बियाणे, खते व कीटकनाशकांच्या वापरात वाढ झालेली आहे. त्याच पद्धतीने आता आपण...
आज जगात भारताचा लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे या लोक संख्येला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याबाबत भारत स्वंयपूर्ण आहे....